श्री गणेश पूजा

प्रिय सहजी बंधू आणि भगिनी,

 💐जय श्री माताजी💐

“जोपर्यंत आपल्यातील श्री गणेश स्थापित होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पूर्णत्वाला जोडले जाऊ शकत नाही.किंवा तुम्ही तुमच्या आत्म्याचा आनंद घेऊ शकत नाही.तुम्ही अपरीपक्व व्यक्तिमत्व रहाल,जे आपण नसावे.”
-श्री गणेश पूजा, मुंबई, भारत, १५ जानेवारी १९८४

परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने, थेट प्रसारीत करण्यात येणाऱ्या श्री गणेश पूजा २०२० साठी आपल्याला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.

तारीख : रविवार,२३ ॲागस्ट २०२०
वेळ: सकाळी ११:०० वाजता(भारतीय वेळेनुसार)

यु ट्युब पूजा प्रसारण लिंक: https://youtu.be/_-LDAcchwwE

ऑनलाइन पूजेचे नियम:
* वेळेवर सामील होणे.
*सर्व नियमांनुसार व पूर्ण समर्पित हृदयाने, जसे साक्षात श्री माताजीं समोर बसलो आहोत अशा भावनेने पुजेसाठी बसावे.
* पूजा चालू असताना इतर कामे करू नयेत.
* पूजा चालू असताना आपण पूजा सामग्री अर्पण व आरती आपल्या घरी करू शकता.

कृपया सर्वांना माहिती द्या व सर्वांना कळवा.

आभार,
द लाईफ इटरनल ट्रस्ट, मुंबई.